അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची बारकाईने केलेली तपासणी.
ഉദാഹരണം :
शासन या योजनेचे परीक्षण लवकरच करणार आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मला रक्ताची तपासणी करायची आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तपासणी, परीक्षा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Examination of tissues or liquids from the living body to determine the existence or cause of a disease.
biopsyഅർത്ഥം : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.
ഉദാഹരണം :
नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :