അർത്ഥം : दुसर्यायाच्या अधीन असणे.
ഉദാഹരണം :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
പര്യായപദങ്ങൾ : गुलामी, दास्य, परवशता, परस्वाधीनता, पराधीनता, पारतंत्र्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पराधीन होने की अवस्था या भाव।
पराधीनता की बेड़ी में जकड़ा भारत उन्नीस सौ सैंतालीस में आज़ाद हुआ।