അർത്ഥം : आपण राहतो त्या जागेला सोडून दुसरी जागा.
ഉദാഹരണം :
तो आज परगावी जाणार आहे.
അർത്ഥം : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
ഉദാഹരണം :
बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : बाहेरगाव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :