അർത്ഥം : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.
ഉദാഹരണം :
माझ्या वाईटावर असणार्या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली
പര്യായപദങ്ങൾ : क्षणोक्षणी, पावलागणिक, पावलोपावली, सतत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।
मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।