അർത്ഥം : रोग्याने काय खावे व काय खावू नये यासंबंधीचे नियम.
ഉദാഹരണം :
डॉक्टराने त्याला पथ्य पाळायला सांगितले आहे.
അർത്ഥം : दुखणेकर्यास हितकारक असे नियमित खाद्य.
ഉദാഹരണം :
पथ्य पाहूनच आजारी माणसाची भूक मरते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Diet prescribed for bedridden or convalescent people. Does not include fried or highly seasoned foods.
light diet