അർത്ഥം : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.
ഉദാഹരണം :
मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.
kiteഅർത്ഥം : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.
ഉദാഹരണം :
पतंग हे निशाचर आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.
mothഅർത്ഥം : एक काटेरी वृक्ष.
ഉദാഹരണം :
पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.
അർത്ഥം : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
പര്യായപദങ്ങൾ : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :