അർത്ഥം : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
ഉദാഹരണം :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
പര്യായപദങ്ങൾ : जवनिका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।അർത്ഥം : नाटकाचा पट.
ഉദാഹരണം :
नाटक कंपनीत त्याला पडदे ओढण्याचे काम मिळाले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रंगमंच का पर्दा।
यवनिका के उठते ही सभी रंगकर्मी मंच पर दृष्टिगत हुए।A hanging cloth that conceals the stage from the view of the audience. Rises or parts at the beginning and descends or closes between acts and at the end of a performance.
theater curtain, theatre curtainഅർത്ഥം : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
ഉദാഹരണം :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जवनिका
അർത്ഥം : ज्यावर दृश्य उमटते ती वस्तू.
ഉദാഹരണം :
ह्या चित्रपटगृहाचा पजदा फार लहान आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A white or silvered surface where pictures can be projected for viewing.
projection screen, screen, silver screen