അർത്ഥം : एखादे काम इत्यादीत निपूण करणे.
ഉദാഹരണം :
अत्यधिक मेहनतीनंतर रामने स्वतःला ह्या कामात कुशल केले.
പര്യായപദങ്ങൾ : कुशल करणे, जाणकार करणे, तज्ज्ञ करणे, तरबेज करणे, निपुण करणे, निष्णात करणे, पारंगत करणे, प्रवीण करणे, हुशार करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* किसी काम आदि में निपुण करना या बनाना।
अत्यधिक मेहनत के बाद राम ने अपने आप को इस काम में निपुण बनाया।