അർത്ഥം : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
ഉദാഹരണം :
धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
പര്യായപദങ്ങൾ : पटापट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अतिशीघ्रतेने.
ഉദാഹരണം :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
പര്യായപദങ്ങൾ : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, भरकन, भरभर, भराभर, लवकर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।