അർത്ഥം : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
ഉദാഹരണം :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
പര്യായപദങ്ങൾ : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.
ഉദാഹരണം :
तव्यावर पोळी नीट पचव.
അർത്ഥം : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.
ഉദാഹരണം :
पंढर्या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :