അർത്ഥം : ज्यामुळे शरीराचा एक भाग निकामी होतो असा एक वातरोग.
ഉദാഹരണം :
व्यायामाने अर्धांगवायू बरा होतो.
പര്യായപദങ്ങൾ : अर्धांग, अर्धांगवायू, लकवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एक असा आजार ज्यात शरीराची एक बाजू संपूर्णतः निकामी होते.
ഉദാഹരണം :
अर्धांगवायूचे रुग्ण अवघडलेल्या अवस्थेत असतात.
പര്യായപദങ്ങൾ : अर्धांगवात, अर्धांगवायू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह पक्षाघात जिसमें शरीर का बायाँ या दाहिना पार्श्व बिल्कुल अचेष्ट, अक्रिय तथा सुन्न हो जाता है।
अर्धांग पक्षाघात का रोगी उलटे हाथ से खाना खा रहा है।