അർത്ഥം : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
ഉദാഹരണം :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A movable organ for flying (one of a pair).
wingഅർത്ഥം : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
പര്യായപദങ്ങൾ : पार्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
ഉദാഹരണം :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.അർത്ഥം : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
ഉദാഹരണം :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : पार्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.അർത്ഥം : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
ഉദാഹരണം :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
പര്യായപദങ്ങൾ : पार्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
പര്യായപദങ്ങൾ : पंधरवडा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :