അർത്ഥം : अगदी ठरून गेलेला.
ഉദാഹരണം :
आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो पूर्णतया निश्चित हो।
घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।അർത്ഥം : भाजून मजबूत केलेला.
ഉദാഹരണം :
तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग).
ഉദാഹരണം :
त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला.
मतदान करण्याआधी तर्जनीवर पक्क्या रंगाने निशाण लावतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पूर्णपणे असलेला.
ഉദാഹരണം :
महेश पक्का चालू माणूस आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सहजासहजी मोडता येत नाही असा.
ഉദാഹരണം :
त्याला पक्की झोप लागली.
അർത്ഥം : तुटणार नाही असा.
ഉദാഹരണം :
मी ह्या न तुटणार्या दोर्यात आता मणी घालते.
പര്യായപദങ്ങൾ : न तुटणारा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Not easily destroyed.
indestructibleഅർത്ഥം : प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट).
ഉദാഹരണം :
त्याने मला पक्की महितती दिली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Well grounded in logic or truth or having legal force.
A valid inference.