പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पकडणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पकडणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखादे वाहन वा वाट ह्यांचा वापर करणे.

ഉദാഹരണം : तुम्ही मुंबईकडे जाणारी बस धरा.

പര്യായപദങ്ങൾ : धरणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कहीं जाने के लिए किसी वाहन या रास्ते का उपयोग करना।

मुम्बई जाने के लिए मैंने दस बजे की ट्रेन पकड़ी।
हमने वहाँ जाने के लिए एक रिक्शा लिया।
पकड़ना, लेना

Travel or go by means of a certain kind of transportation, or a certain route.

He takes the bus to work.
She takes Route 1 to Newark.
take
൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे.

ഉദാഹരണം : उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.

൩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे.

ഉദാഹരണം : रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.

പര്യായപദങ്ങൾ : धरणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु को इस प्रकार हाथ में लेना कि वह छूट न सके।

सड़क पार कराने के लिए दादाजी ने बच्चे का हाथ पकड़ा।
गहना, थामना, धरना, पकड़ना
൪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : पडत असताना वाचविणे.

ഉദാഹരണം : तिसर्‍या माळ्यावरून पडणार्‍या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.

പര്യായപദങ്ങൾ : धरणे, सावरणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गिरने पड़ने से बचाना।

तीसरी मंजिल से गिर रहे बच्चे को एक युवा ने आगे बढ़कर थामा।
थामना, सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना
൫. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

അർത്ഥം : एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे.

ഉദാഹരണം : नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुछ करते हुए को कोई विशेष बात आने पर रोकना।

निरीक्षक ने नक़ल करते हुए परीक्षार्थी को पकड़ा।
उसने मेरी चोरी पकड़ ली।
पकड़ना

पकडणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.

പര്യായപദങ്ങൾ : झेलणे, धरणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया।

आकार, क्षमता, मज़बूती आदि का धरण से सीधा संबंध होता है।
धरण, धरन, धृति

The act of retaining something.

holding, keeping, retention
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।