അർത്ഥം : सर्वकाळी.
ഉദാഹരണം :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
പര്യായപദങ്ങൾ : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
അർത്ഥം : सामान्यपणे वा बहुतांशी.
ഉദാഹരണം :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
പര്യായപദങ്ങൾ : प्रायः, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, बहुधा, साधारणतः, सामान्यपणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.