അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
ഉദാഹരണം : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अद्ययावत, अभिनव, नव, नवा, नवीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
അർത്ഥം : ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा.
ഉദാഹരണം : आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
പര്യായപദങ്ങൾ : अभिनव, नवळका, नवा, नवीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जो अभी बना, निकला, प्रस्तुत या विदित हुआ हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക