അർത്ഥം : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.
ഉദാഹരണം :
दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.
പര്യായപദങ്ങൾ : भरपाई करणे, मोबदला देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नुक़सान पूरा करना।
बीमा कंपनी ने दुर्घटनाग्रस्त कार की क्षतिपूर्ति की।