അർത്ഥം : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
ഉദാഹരണം :
चेंडू हातातून निसटला.
പര്യായപദങ്ങൾ : सुटणे
അർത്ഥം : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
ഉദാഹരണം :
मासोळी जाळ्यातून सुटली.
പര്യായപദങ്ങൾ : बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, सुटणे, स्वतंत्र होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।അർത്ഥം : प्राप्त न होणे.
ഉദാഹരണം :
एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.
പര്യായപദങ്ങൾ : जाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.