അർത്ഥം : ज्याला निषेध केला आहे असा.
ഉദാഹരണം :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अमान्य, निषिद्ध, प्रतिषिद्ध, वर्ज्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका निषेध किया गया हो।
आप निषिद्ध कार्य ही क्यों करते हैं।