അർത്ഥം : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
ഉദാഹരണം :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
പര്യായപദങ്ങൾ : वेचणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
ഉദാഹരണം :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
പര്യായപദങ്ങൾ : निवड करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।അർത്ഥം : धान्यातून कण, खडे, भूसा इत्यादी नको असलेली गोष्ट वेगळी करणे वा काढून टाकणे.
ഉദാഹരണം :
आई तांदूळ निवडत होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
ഉദാഹരണം :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
പര്യായപദങ്ങൾ : पसंत करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
ഉദാഹരണം :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
പര്യായപദങ്ങൾ : पसंत करणे, बाजूला काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।