അർത്ഥം : कठोर किंवा निष्ठुर असणे.
ഉദാഹരണം :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
പര്യായപദങ്ങൾ : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
അർത്ഥം : दयेचा अभाव.
ഉദാഹരണം :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।