അർത്ഥം : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ഉദാഹരണം :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकांत, ओसाड, निर्मनुष्य, विजन
അർത്ഥം : जिथे कुणीही राहात नाही असे.
ഉദാഹരണം :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मनुष्यविहीन, विजन, सुनसान