അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
ഉദാഹരണം : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
പര്യായപദങ്ങൾ : दूत, संदेशवाहक, हरकारा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
അർത്ഥം : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
ഉദാഹരണം : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
പര്യായപദങ്ങൾ : दूत, बातमीदार, वार्ताहर, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക