അർത്ഥം : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ഉദാഹരണം :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चौकशी, तपास, तपासणी, शोध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।അർത്ഥം : बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
प्रयोगकर्त्याने चांगले अवलोकन केल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.
പര്യായപദങ്ങൾ : अवलोकन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :