അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : अनाथ, असहाय, निराधार, पोरका, बेवारशी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
അർത്ഥം : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
ഉദാഹരണം : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
അർത്ഥം : आश्रय नसलेला.
ഉദാഹരണം : ही संस्था निराश्रित मुलांना घरे मिळवून देते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
जिसे कहीं आश्रय न मिलता हो।
Poor enough to need help from others.
അർത്ഥം : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
ഉദാഹരണം : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
പര്യായപദങ്ങൾ : अनाथ, असहाय्य, निराधार
जो बिना अवलंब या सहारे का हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക