അർത്ഥം : निराशावाद मानणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
निराशावादीच्या मनात नैराश्य घर करते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A person who expects the worst.
pessimistഅർത്ഥം : मनात नैराश्य दाटलेला.
ഉദാഹരണം :
निराशावादी भावना आपल्या प्रगतीस मारक असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसके मन में निराशा की धारणा जमी हो या जो आशा या सफलता पर विश्वास न करता हो।
निराशावादी भाव हमारी उन्नति में बाधक होते हैं।