അർത്ഥം : भाग केलेला.
ഉദാഹരണം :
विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : विभक्त, विभागित, वेगळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।അർത്ഥം : न जुळणारा.
ഉദാഹരണം :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
പര്യായപദങ്ങൾ : अलग, आगळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा, वेगवेगळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।