പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള निराधार എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

निराधार   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.

ഉദാഹരണം : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.

പര്യായപദങ്ങൾ : अनाथ, असहाय, निराश्रित, पोरका, बेवारशी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह जिसका कोई सहारा न हो।

हमें असहायों की सहायता करनी चाहिए।
अनाश्रय, अनाश्रित, असहाय, निःसहाय, निराश्रय, निराश्रित, निस्सहाय

निराधार   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.

ഉദാഹരണം : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला

പര്യായപദങ്ങൾ : अनाथ, असहाय, निराश्रित, पोरका, बेवारशी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।

श्याम ने अपना सारा जीवन अनाथ बच्चों की परवरिश में बिता दिया।
अनाथ, छेमंड, टूगर, निगोड़ा नाथा, बेकस, बैतला, मुरहा, यतीम, ला-वारिस, लावारिस
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : कोणाचेही साहाय्य नसलेला.

ഉദാഹരണം : असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे

പര്യായപദങ്ങൾ : अगतिक, असहाय


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Lacking help.

unassisted
൩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : कोणताही पुरावा नसलेला.

ഉദാഹരണം : त्याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : पोकळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसमें कोई सच्चाई या यथार्थता न हो या जो प्रमाणों से सिद्ध न किया जा सके।

न्यायालय में उसके द्वारा दिया गया बयान निराधार है।
अनाधार, अप्रामाणिक, आधाररहित, आधारहीन, तथ्यहीन, निराधार, निर्मूल, बे-बुनियाद, बेबुनियाद, यथार्थहीन, सारहीन

Without a basis in reason or fact.

Baseless gossip.
The allegations proved groundless.
Idle fears.
Unfounded suspicions.
Unwarranted jealousy.
baseless, groundless, idle, unfounded, unwarranted, wild
൪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.

ഉദാഹരണം : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.

പര്യായപദങ്ങൾ : अनाथ, असहाय्य, निराश्रित


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो बिना अवलंब या सहारे का हो।

अमरबेल अनवलंब जीवित नहीं रह सकती।
अनवलंब, अनवलम्ब, निरवलंब, निरवलम्ब, निराश्रय, निराश्रिय, बेआश्रय, बेसहारा
൫. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्याचा किंवा ज्याला काही आधार नाही असा.

ഉദാഹരണം : त्याच्या निराधार शंकेचे कोणीच निरसन केले नाही.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसका कोई आधार न हो या बिना आधार का।

निराधार गुब्बारा हवा में ऊपर की ओर उड़ने लगा।
अनवलंबित, अनवलम्बित, अनाधार, आधाररहित, आधारहीन, आलंबनहीन, आलम्बनहीन, निरवलंब, निरवलम्ब, निराधार, निरालंब, निरालम्ब, बे-बुनियाद, बेबुनियाद

Without a basis in reason or fact.

Baseless gossip.
The allegations proved groundless.
Idle fears.
Unfounded suspicions.
Unwarranted jealousy.
baseless, groundless, idle, unfounded, unwarranted, wild
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।