അർത്ഥം : गुन्हेगार नसलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
पोलीसाने अपराध्याच्या ठिकाणी निरपराध्याल्या पकडले.
പര്യായപദങ്ങൾ : निरपराध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जो अपराधी न हो।
सिपाही ने अपराधी की जगह पर निरपराधी को पकड़कर हवालात में डाल दिया।അർത്ഥം : गुन्हेगार नसलेला.
ഉദാഹരണം :
साक्षिदाराच्या खोट्या साक्षीमुळे निरपराध माणसाला उगाचच शिक्षा झाली
പര്യായപദങ്ങൾ : निरपराध, निर्दोष, निर्दोषी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Free from evil or guilt.
An innocent child.