അർത്ഥം : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
ഉദാഹരണം :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
അർത്ഥം : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
ഉദാഹരണം :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।