അർത്ഥം : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.
ഉദാഹരണം :
आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.
പര്യായപദങ്ങൾ : निभवणे, निभवून घेणे, निभावून घेणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
संबंध, व्यवहार आदि ठीक तरह से चलाए चलना।
माँ ने बेटी को समझाते हुए कहा कि तुम किसी तरह ससुराल में निभा लेना।അർത്ഥം : एखाद्या विशेष पद्धतीने किंवा विशेष प्रभाव वा परिणामकारक काम करणे किंवा प्रभाव टाकणे.
ഉദാഹരണം :
तुमच्या निलंबनात मी कोणतीही भूमिक बजावली नाही.
പര്യായപദങ്ങൾ : बजावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Act or have an effect in a specified way or with a specific effect or outcome.
This factor played only a minor part in his decision.