അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
ഉദാഹരണം :
क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे
त्याला गायनाचेही अंग आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंग, कसब, कौशल्य, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काम आदि में प्रवीण होने की अवस्था, गुण या भाव।
क्रिकेट में सचिन की प्रवीणता जगजाहिर है।