അർത്ഥം : एखादे काम पूर्ण होणे.
ഉദാഹരണം :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
പര്യായപദങ്ങൾ : मिटणे, संपणे, समाप्त होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।അർത്ഥം : नाहीसे करणे.
ഉദാഹരണം :
केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
അർത്ഥം : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
ഉദാഹരണം :
मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.