അർത്ഥം : एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधणे.
ഉദാഹരണം :
ती चूक त्याच्या निदर्शनास आणली
അർത്ഥം : आपला असंतोष, दुःख इत्यादी सांगण्यासाठी तसेच सहानुभूतीसाठी संबंधित अधिकर्यांच्या विरोधात घोषणा देत काढला जाणारा मोर्चा.
ഉദാഹരണം :
कंपनीच्या कर्मचार्यांनी आज निदर्शन केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जनता को अपना असंतोष, दुःख आदि बतलाने तथा उनकी सहानुभूति प्राप्त करने के लिए संबंद्ध अधिकारियों के अन्याय के विरोध में नारे आदि लगाते हुए निकाला जाने वाला जुलूस।
कंपनी के कर्मचारियों ने आज प्रदर्शन किया।A public display of group feelings (usually of a political nature).
There were violent demonstrations against the war.