അർത്ഥം : सर्वकाळी.
ഉദാഹരണം :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
പര്യായപദങ്ങൾ : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
അർത്ഥം : कधीही नाश न पावणारा.
ഉദാഹരണം :
आत्मा शाश्वत आहे
പര്യായപദങ്ങൾ : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, शाश्वत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal