അർത്ഥം : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
ഉദാഹരണം :
त्याचे वागणे अगदीच निकृष्ट आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अधम, कुत्सिक, भिकार, भुक्कड, वाईट, हलका, हीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सबसे बुरा या खराब।
मनुस्मृति में मछली भक्षण को मांसभक्षण में निकृष्टतम माना गया है।