പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള नाव എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

नाव   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द.

ഉദാഹരണം : माझ्या भावाचे नाव तुषार आहे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह शब्द जिससे किसी वस्तु, व्यक्ति आदि का बोध हो या वह पुकारा जाए।

हमारे प्राचार्य जी का नाम श्री पुष्पक भट्टाचार्य है।
आह्वय, इस्म, जोग, नाम, योग, संज्ञा

A language unit by which a person or thing is known.

His name really is George Washington.
Those are two names for the same thing.
name
൨. नाम / अवस्था

അർത്ഥം : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.

ഉദാഹരണം : ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले

പര്യായപദങ്ങൾ : कीर्ती, ख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The state or quality of being widely honored and acclaimed.

celebrity, fame, renown
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.

ഉദാഹരണം : नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.

പര്യായപദങ്ങൾ : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जल में चलने वाली, लकड़ी, लोहे, आदि की बनी सवारी।

प्राचीन काल में नौका यातायात का प्रमुख साधन थी।
उड़प, उड़ुप, कश्ती, किश्ती, तरंती, तरणि, तरनी, तरन्ती, तारणि, नइया, नाव, नावर, नैया, नौका, पोत, बोट, वहल, वहित्र, वहित्रक, वाधू, वार्वट, शल्लिका

A small vessel for travel on water.

boat
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

അർത്ഥം : लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव.

ഉദാഹരണം : रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे

പര്യായപദങ്ങൾ : मथळा, शीर्षक


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह संबंध या पद जो विषय का परिचय कराने के लिए लेख के ऊपर उसके नाम के रूप में रहता है।

इस लेख का शीर्षक मुझे ठीक नहीं लगा।
शीर्षक, सरनामा, सिरनामा

A line of text serving to indicate what the passage below it is about.

The heading seemed to have little to do with the text.
head, header, heading
൫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार.

ഉദാഹരണം : कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बर्तन पर नाम लिखने के लिए प्रयुक्त ठठेरे का हथियार।

ठठेरे ने नाम लेखनी से हंडे पर मेरा नाम लिखा।
नाम लेखनी, नाम-लेखनी, नाव
൬. नाम / भाग

അർത്ഥം : हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते.

ഉദാഹരണം : दुकानदाराने एका दुसर्‍या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है।

दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है।
नाम
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।