അർത്ഥം : द्रव्याकरता आपल्या शरीराचा विक्रय करणारी स्त्री.
ഉദാഹരണം :
अल्पवयीन मुलींना जबरीने वेश्या बनवले जाते
പര്യായപദങ്ങൾ : गणिका, रंडी, रांड, वेश्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धन लेकर संभोग करने वाली स्त्री।
कुछ मासूम लड़कियों को ज़बरदस्ती वेश्या बना दिया जाता है।A woman who engages in sexual intercourse for money.
bawd, cocotte, cyprian, fancy woman, harlot, lady of pleasure, prostitute, sporting lady, tart, whore, woman of the street, working girlഅർത്ഥം : कारखान्यात दहा पांच स्रियांवर अधिकार, हुकुमत गाजवणारी स्त्री.
ഉദാഹരണം :
ती नायकीण खूपच काष्ट आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मुकादमीण