അർത്ഥം : संपत्तीच्या इत्यादीच्या मालकी हक्कावरून एकाचे नाव काढून त्याजागी दुसर्याचे नाव टाकण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आजोबा नामांतरणासाठी कोर्टात गेले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : नामांतर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह क्रिया जिसमें सम्पत्ति आदि के स्वामित्व पर से एक व्यक्ति का नाम हटाकर दूसरे का नाम चढ़ाया जाता है।
दादाजी कचहरी में दाखिल-खारिज कराने गए हैं।