അർത്ഥം : प्रसिद्धी मिळालेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
विद्याधरांती गणती नावाजलेल्यांमध्ये होते.
പര്യായപദങ്ങൾ : ख्यात, ख्यातनाम व्यक्ती, नाणावलेला, नावाजलेला, प्रख्यात व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, मशहूर व्यक्ती, विख्यात व्यक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जिसे प्रसिद्धि मिली हो।
विद्याधर की गणना नामियों में होती है।A well-known or notable person.
They studied all the great names in the history of France.അർത്ഥം : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
ഉദാഹരണം :
लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ख्यात, ख्यातनाम, नाणावलेला, नामवंत, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, बडा, विख्यात, सुप्रसिद्ध, सुविख्यात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
लता मङ्गेशकर एक आख्यात गायिका हैं।Widely known and esteemed.
A famous actor.അർത്ഥം : ज्याचे एखाद्या पदासाठी किंवा कामासाठी नामांकन झालेले आहे असा.
ഉദാഹരണം :
सोनाली संचालक पदासाठी नामांकित आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :