അർത്ഥം : वर्तुळाचा मध्य बिंदू.
ഉദാഹരണം :
वर्तुळाच्या केन्द्रबिंदूपासून त्याच्या परिघापर्यंतचे अंतर सारखे असते
പര്യായപദങ്ങൾ : केंद्रक, केंद्रस्थान, केन्द्र, केन्द्रबिंदू, मध्यबिंदू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वृत्त या परिधि या पंक्ति के ठीक बीचों-बीच का बिन्दु या भाग।
इस वृत्त के केंद्र बिंदु से जाती हुई एक रेखा खींचो।അർത്ഥം : पोटाला ज्या ठिकाणी गर्भनाळ जोडलेला असतो.
ഉദാഹരണം :
आजीने बाळाच्या बेंबीला हिंग लावला
പര്യായപദങ്ങൾ : बेंबी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A scar where the umbilical cord was attached.
You were not supposed to show your navel on television.