അർത്ഥം : परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेला.
ഉദാഹരണം :
अभ्यास न केल्यामुळे राहूल अनुत्तीर्ण झाला
പര്യായപദങ്ങൾ : अनुत्तीर्ण, फेल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो परीक्षा में उत्तीर्ण न हुआ हो।
इस पाठशाला में अनुत्तीर्ण विद्यार्थियों पर विशेष ध्यान दिया जाता है।അർത്ഥം : लग्नाकरता जोडीदार म्हणून पसंत नसलेला.
ഉദാഹരണം :
तिने शरदला नापसंत केले.
പര്യായപദങ്ങൾ : नापसंत