അർത്ഥം : खोटी बतावणी.
ഉദാഹരണം :
लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
പര്യായപദങ്ങൾ : ढोंगबाजी, ढोंगीपणा, सोंगढोंग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहाना बनाने की क्रिया।
छोटे बच्चे पाठशाला न जाने के लिए बहुत बहानेबाज़ी करते हैं।അർത്ഥം : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
ഉദാഹരണം :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
പര്യായപദങ്ങൾ : ढोंग, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.അർത്ഥം : रंगमंचावर पात्रांचा अभिनय,नेपथ्य इत्यादिंच्या आधारे केलेले कथानकाचे व आशयाचे सादरीकरण.
ഉദാഹരണം :
गणेशोत्सवात मुलांनी एक ऐतिहासिक नाटक बसवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : साहित्यातील एक प्रकार.
ഉദാഹരണം :
शॉने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A dramatic work intended for performance by actors on a stage.
He wrote several plays but only one was produced on Broadway.അർത്ഥം : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
ഉദാഹരണം :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.