അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
പര്യായപദങ്ങൾ : आरंभ, ओनामा, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।
The beginning of anything.
അർത്ഥം : पाणी साठवण्याचा मातीचा मोठा रांजण.
ഉദാഹരണം : कुंभाराकडून आम्ही नवा नांद आणला
പര്യായപദങ്ങൾ : नांद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
पानी रखने का काठ, मिट्टी, पत्थर आदि का बना गहरा बर्तन।
അർത്ഥം : संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत.
ഉദാഹരണം : तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക