അർത്ഥം : नांगराने शेत उकरणे.
ഉദാഹരണം :
शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
പര്യായപദങ്ങൾ : खेडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
ഉദാഹരണം :
नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
नाविक ने गंगा के किनारे लंगर डाल दिया।