അർത്ഥം : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
ഉദാഹരണം :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
പര്യായപദങ്ങൾ : लंगर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
ഉദാഹരണം :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
ഉദാഹരണം :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
പര്യായപദങ്ങൾ : गळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :