അർത്ഥം : अनुभव नसल्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
कामातील अननुभवीपणामुळे मी हे काम व्यवस्थिक करू शकत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अननुभवीपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अनुभवहीन होने की अवस्था या भाव।
अनुभवहीनता के कारण मैं इस काम को सही तरह से नहीं कर सकता।Lack of experience and the knowledge and understanding derived from experience.
Procedural inexperience created difficulties.അർത്ഥം : सरावाची कमतरता.
ഉദാഹരണം :
काम न केल्यास तुझा नवशिकेपणा तसाच कायम राहिल.
പര്യായപദങ്ങൾ : नवशिकेपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अभ्यास की कमी।
काम नहीं करने पर तो तुम्हारा नौसिखियापन बना रहेगा।