അർത്ഥം : पोकळ, अरुंद, पातळ लांब वस्तू.
ഉദാഹരണം :
तो नळीने शहाळ्याचे पाणी पितो आहे
പര്യായപദങ്ങൾ : स्ट्रॉ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
ഉദാഹരണം :
त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।അർത്ഥം : दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा.
ഉദാഹരണം :
रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
പര്യായപദങ്ങൾ : नलिका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
ഉദാഹരണം :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
പര്യായപദങ്ങൾ : नळ, मूत्रवाहिनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पेड़ू में की वह नाड़ी जिससे पेशाब उतरता है।
रोगी के मूत्रवाहिनी में पेशाब करते समय पीड़ा होती है।Either of a pair of thick-walled tubes that carry urine from the kidney to the urinary bladder.
ureterഅർത്ഥം : शरीरातील पातळ नळी.
ഉദാഹരണം :
शरीरात विविध वाहिन्या असतात.
പര്യായപദങ്ങൾ : वाहिनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A bodily passage or tube lined with epithelial cells and conveying a secretion or other substance.
The tear duct was obstructed.