അർത്ഥം : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
ഉദാഹരണം :
त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।അർത്ഥം : दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा.
ഉദാഹരണം :
रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
പര്യായപദങ്ങൾ : नळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :