അർത്ഥം : रोग्याची शुश्रुषा करणारी स्त्री.
ഉദാഹരണം :
माझी नणंद ह्या रुग्णालयात रुग्णपरिचारिका आहे.
പര്യായപദങ്ങൾ : परिचारिका, रुग्णपरिचारिका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
One skilled in caring for young children or the sick (usually under the supervision of a physician).
nurse